राहुरी खून प्रकरणात नगरच्या आमदारांचा हात असल्याची जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांची धक्कादायक माहिती
राहुरी येथील वकील दांपत्याचे अपहरण करून अत्यंत निर्घृणपणे ह्या दोघांची हत्या करण्यात आली होती ह्या हत्याकांडातील काही आरोपींना पोलिसांनी जेरबंद केले आहे ह्या हत्याकांडाचे राहुरी शिर्डीसह संपूर्ण राज्यात प्रतिसाद उमटले होते राज्यातील वकील संघाने संपूर्ण राज्यात धरणे आंदोलन करून विविध शासकीय कार्यालयात अर्ज देऊन निषेध करण्यात आले होते
राहुरी येथिल दुहेरी हत्याकांडात नवीनच धक्कादायक बाब समोर आली आहे आज ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी अजिंक्य नगरी या यूटुयब चॅनल वर नगर येथील आमदार संग्राम जगताप यांचा ह्या हत्याकांडमध्ये हात असल्याचे सांगितले आहे.पुढे वागळे म्हणतात की राहुरीला जो प्रकार घडला त्याविषयी राहुरीला एका वकील पती-पत्नीचे अपहरण झालं आणि त्यांचा खून करण्यात आला
त्यांचं नाव आहे एडवोकेट राजाराम आढाव आणि एडवोकेट मनीषा आणि कोणी खून केला तर स्थानिक नागरिकांनी आमदार संग्राम जगताप यांच्या टोळीचे नाव घेतले असून आमदार संग्राम जगताप यांच्यावर गंभीर गुन्ह्यांचे आरोप आहेत लोकांना धमक्या देण्यापासून इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत यात नागरिक संग्राम जगताप टोळीचे नाव घेतात आणि ही संग्राम जगताप टोळी ही सुद्धा अजितदादांची संबंधित आहे हे लक्षात घ्या राहुरी सारख्या भागांमध्ये वकील दांपत्याचा अपहरण करुन हत्या होते त्यात कोण होतो आज वकील जेव्हा धरण्याला बसले मुंबईतून तेव्हा त्या धरण्यावर सुद्धा पोलिसांनी लाठीमार केला आहे असे ज्येष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटले आहे