Blog
राज्याचा पोलीस महासंचालक सौ. रश्मी शुक्ला यांनी घेतले साईदर्शन
महाराष्ट्र राज्याच्या पोलीस महासंचालक मा. रश्मी शुक्ला यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. यावेळी नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराळे, व संस्थानचे प्रशासकिय अधिकारी विठ्ठल बर्गे उपस्थित होते.
रश्मी शुक्ला यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना संस्थानचे प्रशासकिय अधिकारी विठ्ठल बर्गे.
नाशिक विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मा. दत्तात्रय कराळे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा सत्कार करताना मंदीर विभाग प्रमुख रमेश चौधरी व संस्थानचे जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके.
जाहिरात