Blog
विखेंना पुन्हा एकदा परिवर्तन पॅनलने दिला झटका सोसायटीच्या निवडणुकीत एका हाती सत्ता केली काबीज
श्री साईबाबा संस्थान मधील श्री साईबाबा एम्प्लॉय सोसायटीची निवडणूक संस्थान कर्मचारी यांच्या साठी प्रतिष्ठेची समजली जाते ह्यावेळी ही निवडणूक चुरशीची ठरली सत्ताधारी मंडळींना चारीमुंड्या चीत करत परिवर्तन मंडळाने बाजी मारून विखे गटाचा अक्षरशः धुव्वा उडवत एकतर्फी सत्ता काबीज केली आहे
जाहिरात