Blog
कोपरगाव येथिल मुळे हॉस्पिटलला बालक शिबिर संपन्न
कोपरगाव येथिल तज्ञ डॉकटर मुळे यांच्या हॉस्पिटल मध्ये शिबिराचे आयोजन करण्यात आले होते एस एम बी टी हॉस्पिटल चे तज्ञ डॉकटर गौरव वर्मा यांनी ह्या शिबिरात एकुण ४० बालक रुग्णांची मोफत तपासणी केली त्यातील १२ बालक रुग्णांची सर्जरी करण्याची गरज असल्याचे डॉकटर गौरव वर्मा यांनी सांगितले ह्या शिबिरात एकूण १५० बालक रुग्णांनी सहभाग नोंदवला हे शिबिर सकाळी ९ ते ५ वाजेपर्यंत सुरू होते यातील १२ बालक रुग्णांची एस एम बी टी ह्या रुग्णालयात शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे ह्यावेळी डॉकटर मुळे व अक्षय मगर यांचें मोलाचे योगदान मिळाले
जाहिरात