भारतीय जनता पार्टी शिरडी शहर सरचिटणीसपदी पंडित सीताराम गुडे
शिर्डी नियुक्ती करण्यात आली आहे
संघटन कौशल्याने शिर्डी शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचे संघटन वाढवाल व युवकांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा प्रयत्न कराल ही अपेक्षा. पंडित सीताराम गुडे यांची निवड झाल्याने त्यांच्या पुढील वाटचालीस राज्यभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत
जाहिरात