Blog
पाण्यासाठी शहरातील उपनरांमधील मधील महिलांची भटकंती
एकीकडे लोकसभेच्या निवडणूकीची धामधुम सुरु असताना दुसरीकडे सामान्य जनता पाण्याअभावी बेचैन झाली असल्याचे चिञ सध्या दिसत आहे.. उपनगरांमध्ये हंडाभर पाण्यासाठी महिलांना लांबवर भटकंती करण्याची वेळ आलीय..
जाहिरात
गेल्या महिनाभरापासुन येथील रहिवास्यांचा पाण्यासाठी संघर्ष सुरु असुन कोणताही लोकप्रतीनिधी या परिसरात फिरकला नसल्याची खंत येथील नागरिकांनी व्यक्त केलीय..
शिर्डी शहरातील उपनगरांमधील रहिवासीयांचे कोणीही वाली राहिले नसल्याची भावना महिलांनी व्यक्त केल्या आहेत आधीच एक दिवस आड पाणी येते त्यातही १५ ते वीस मिनिटे कमी दाबाणे पाणी येत असल्याने
पूर्ण एक महिन्यापासून नागरिक हैराण झाले आहेत तेव्हा नगर पंचायत प्रशासनाने आमचा अंत न बघता तात्काळ पाण्याचा दाब वाढवावा व पाण्याचा वेळ वाढवावा अशी मागणी महिला वर्गातून होत आहे