Letest News
पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं राहुल गांधी ना.राधाकृष्ण विखे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांचा लोणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार! shirdi news साईंच्या झोळीत साईभक्तांनी टाकले भरभरून दान गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य साईंची मूर्ती खरंच झीझली आहे का? तज्ञांनी दिलेल्या सुचनेने चर्चेला उधान!!साई संस्थान मूर्तीची काळजी ... बनावट दर्शन पास या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद का नाही? shirdi saibababa news श्री साईबाबा संस्थानची नाताळ व नूतन वर्षाची तय्यारी पूर्ण प्रशासन सज्ज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड...
अ.नगरक्राईम

अपघातात तरुण जखमी,गुन्हा दाखल

कोपरगाव शहरातील जुना टाकळी रोडवर काका कोयटे यांच्या बंगल्याजवळ एक होंडा युनोकाँर्न ने दिलेल्या धडकेत तनिष तुषार कापसे (वय-०८वर्षे) हा लहान मुलगा जखमी झाला आहे.अपघातातनंतर तेथून दुचाकीस्वाराने (क्र.एम.एच.३८ ६६८६ सिरीयल क्रमांक माहिती नाही) वरील दुचाकीस्वाराने घटनास्थळावरून पलायन केले आहे.या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात फिर्यादी तुषार रमेश कापसे (वय-४०) यांनी गुन्हा दाखल केला आहे.

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

सदरचे सविस्तर वृत्त असे की,कोपरगाव शहरातील खडकी रोड हा खडकी रोड परिसरात मोठ्या प्रमाणावर लोकवस्ती वाढल्याने शहरातील व्यस्त रस्त्यात मोडला जात आहे.व रस्ता मात्र अरुंद असल्याने त्या रस्त्यावर अपघाताच्या संख्येत चिंताजनक वाढ झाली आहे.बुधवार दि.१२ जून रोजी सायंकाळी ६.३० वाजता काका कोयटे यांच्या बंगल्यानजीक वरील क्रमांकाची

होंडा कंपनीची दुचाकी वरील अनोळखी दुचाकीस्वार आपल्या ताब्यातील दुचाकी जोरात चालवत जात असताना त्याने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून त्या रस्त्यावरून नजीकच्या दुकानात जात असलेला मुलगा तनिष तुषार कापसे यास जोराची धडक दिली आहे.त्यात त्याच्या उजव्या पायास गंभीर दुखापत झाली आहे.घटनेनंतर आरोपीने जखमीस रुग्णलयात उपचारार्थ दाखल करण्याऐवजी त्यास त्या ठिकाणी सोडून फरार झाला आहे.घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख व पोलीस हे.कॉ.तिकोणे आदींनी भेट दिली आहे.

दरम्यान या प्रकरणी कोपरगाव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रं.२८०/२०२४ भा.द.वि.कलम २७९,३३७,३३८ प्रमाणे आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी घटनास्थळी पोलीस निरीक्षक प्रदीप देशमुख,पो.हे.कॉ.डी.आर तिकोणे आदींनी भेट दिली आहे.दरम्यान पुढील तपास पोलीस निरीक्षक देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली पो.हे.कॉ.तिकोणे हे करीत आहेत.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button