श्रीरामपूरात अल्पवयीन मुलीवर बलात्कार,झालेल्या पिझ्झा हाऊस कॅफे चालवणारा मालक व चालकाला सह आरोपी करा महिलांची मागणी श्रीरामपुर शहरातील अतिशय निंदनिय प्रकार नेवासा रोड वरील बस स्टँन्ड समोर पिझ्झा हाऊस या नावाने जो कॅफे चालु आहे. त्या कॅफेमध्ये कॉलेजच्या तरुण-तरुणीचे अश्लिल चाळे चालु असतात. वारंवार कॅफेवर कार्यवाही होऊन देखील तेथे असे प्रकार चालु आहे. तेथे तरुण मुली मुलांना सर्व सोयी-सुविधा करुन दिलेल्या आहेत.
कॅफेमध्ये जर सोयी-सुविधा नसत्या तर हे सर्व प्रकार तेथे घडले नसते २ ते ३ दिवसा पूर्वी घडलेली घटना श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनला कॅफे पिझ्झा हाऊस येथे अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुलावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु कॅफेचे चालक- मालकांना त्या गुन्ह्यातून वगळण्यात आले आहे म्हणून अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणाऱ्या मुलांना सुख-सुविधा करुन देणारे व मदत करणाऱ्या कॅफे चालक व मालक त्यांना सह आरोपी करण्यात यावे तसेच चालु असलेले कॅफे त्वरीत बंद करण्यात यावा यासाठी निवेदन देण्यात आले आहे यावेळी भीम शक्तीचे अहमदनगर जिल्हाध्यक्ष संदीप मगर यांनी प्रतिक्रिया दिली
तसेच श्रीरामपूर शहरात कॅफे चालु आहे तेथे देखील असेच अश्लिल प्रकार होत असल्याची चर्चा श्रीरामपूर शहरात चालु आहे.मी स्वतः या घटनेनंतर त्या कॅफे हाऊस याठिकाणी जाऊन शूटिंग केली आहे ते आजून चालू कसे या बद्दल संशय व्यक्त केला विजयाताई बारसे यांचे तीव्र प्रतिक्रिया यावेळी संघटनेचे प्रतिक्रिया दिली
शुभांगी ब्राम्हने,सागर मकासर,श्याम अवारे ,अनिल माघाडे , सचिन राठोड ,बापू विधाटे ,किशोर अभंग , जावेद शेख ,नितीन विधाटे,इनायत अत्तार , कुणाल वाघ, अंबादास निकाळजे ,बारसे अभिषेक , सनि बारसे,अरून खडीझोड, प्रशांत भोसले