Letest News
पोलिसांनीच त्यांची हत्या केली आहे मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना पाठिशी घातलं राहुल गांधी ना.राधाकृष्ण विखे जलसंपदा मंत्री झाल्यानंतर त्यांचा लोणी येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून सत्कार! shirdi news साईंच्या झोळीत साईभक्तांनी टाकले भरभरून दान गांधी भारताचे नव्हे तर पाकिस्तानचे राष्ट्रपिता भट्टाचार्य साईंची मूर्ती खरंच झीझली आहे का? तज्ञांनी दिलेल्या सुचनेने चर्चेला उधान!!साई संस्थान मूर्तीची काळजी ... बनावट दर्शन पास या घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशनला फिर्याद का नाही? shirdi saibababa news श्री साईबाबा संस्थानची नाताळ व नूतन वर्षाची तय्यारी पूर्ण प्रशासन सज्ज मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड...
अ.नगर

जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या पण वादग्रस्त व हफ्ते घेण्याचे आरोप झालेले पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे आहे तेथेच ठाण मांडून

नगर जिल्ह्यातील पोलीस अधिकारी यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत  केंद्रिय निवडणूक आयोगाचे आदेशान्वये प्रस्तावित विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने प्रसारीत केलेल्या मार्गदर्शक सुचना/ निर्देष विचारात घेवुन ज्या पोलीस अधिकाऱ्यांचा विधानसभा निवडणूक कामकाजाशी प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष संबंध येणार आहे, अशा पोलीस अधिकारी यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या करण्यासाठी तसेच जिल्हयात सद्या रिक्त असलेल्या पोलीस ठाणे / शाखा / विभाग येथे अधिकारी नेमणुक करणेबाबत दिनांक १२/०८/२०२४ रोजी अहमदनगर जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाची बैठक पार पडली. सदर बैठकीत जिल्हास्तरीय पोलीस आस्थापना मंडळाचे अध्यक्ष, सदस्य व सदस्य सचिव उपस्थित होते. बैठकीत नमुद पोलीस अधिकाऱ्यांच्या जिल्हयांतर्गत बदल्या/ नेमणुका करण्याविषयी सखोल चर्चा करण्यात येऊन विचार विनिमय करण्यात आला व त्याप्रमाणे त्यांचे बदल्याबाबत / नेमणुकांबाबत सहानुभूतिपूर्वक विचार करुन जनहितार्थ, कायदा व सुव्यवस्था, प्रशासकीय निकडीनुसार व विनंतीनुसार सन २०१५ च्या महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ मधील कलम २२ न चे पोटकलम (२) तसेच त्याखालील सुधारित स्पष्टीकरणानुसार, तसेच सक्षम प्राधिकारी म्हणुन जिल्हा स्तरावरील पोलीस आस्थापना मंडळ यांना प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करुन, जिल्हा पोलीस आस्थापना मंडळाने खालील नमुद पोलीस अधिकारी यांच्या, त्यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे बदल्या / नेमणुका करण्याबाबत सर्वानुमते निर्णय घेतलेला आहे.बदली करण्यात आलेल्या पोलीस अधिकाऱ्यांचे नावे पुढील प्रमाणे 

sai nirman
जाहिरात

पोनि/ समाधान चंद्रभान नागरे नियंत्रण कक्ष, अहमदनगर शेवगांव पो ठाणे पोनि / दिगंबर हरि भदाण शेवगांव पो ठाणे घारगांव पो ठाणे पोनि / संतोष बाबुराव खेडकर घारगांव पो ठाणे जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर पोनि / भगवान हरिभाऊ मथुरे संगमनेर शहर पो ठाणे कोपरगांव शहर पो ठाणे पोनि / बापुसाहेब शांताराम महाजन जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर संगमनेर शहर पो ठाणे पोनि / दौलत शिवराम जाधव भरोस सेल, अहमदनगर जिल्हा विशेष शाखा, अहमदनगर पोनि / प्रदिप बाळासाहेब देशमुख कोपरगांव शहर पो ठाणे वाहतुक नियंत्रण शाखा, शिडी पोनि / राजेंद्र जगन्नाथ इंगळे वाहतुक नियंत्रण शाखा, शिडी ए.एच.टी.यु., अहमदनगर पोनि / नंदकुमार विष्णु दुधाळ ए.एच.टी.यु., अहमदनगर वाचक पोनि. पो.अ. कार्यालय, पोनि/ मोरेश्वर लक्ष्मण पेंदाम पोनि बाबासाहेब दगडु बोरसे पोनि/ नितीनकुमार सुकदेव चव्हाण पोनि मोहन माणिक बोरसे पोनि/ किरण बाजीराव शिंद पोनि / गुलाबराव राजाराम पाटील पोनि/ ज्ञानेश्वर भगवानराव भोसले सपोनि / जगदिश दिपाजीराव मुलगीर सपोनि / योगेश जगन्नाथ राजगुरु सपोनि / आशिष परशराम शेळके सपोनि/ विजय श्रीकृष्ण माळी सपोनि / कुणाल सुरेश सपकाळे सपोनि / रमिझ हजरत मुलाणी सपोनि / मंगेश निवृत्ती गॉटला सपोनि / गणेश लक्ष्मण वारुळे सपोनि / संदिप अशोक हजारे सपोनि / विवेक अशोक पवार टी.एम.सी., अहमदनगर शिडौं पो ठाणे सपोनि / कल्पेश आसाराम दाभाडे नियंत्रण कक्ष. अहमदनगर मपोउनि / शुभांगी उत्तमराव मोरे भिंगार कॅम्प पो ठाणे
पोउनि / योगेश बाबासाहेब शिंदे लोणी पो ठाणे भिगार कॅम्प पो ठाणे पोउनि / तुळशिराम रामचंद्र पवार नियंत्रण कक्ष, अहमदनगर बेलवंडी पो ठाणे पोउनि / प्रियांका दादासाहेब आठरे ए.एच.टी.यु., अहमदनगर
भरोसा सेल, अहमदनगर (अकार्यकारी पदात) पोउनि / निवांत जगजितसिंह जाधव नक्षल सेल, अहमदनगर व्हीआयपी प्रोटोकॉल शनिशिंगणापुर मंदिर (अकार्यकारी पदात) पोउनि उमेश विष्णु पतंगे नियंत्रण कक्ष. अहमदनगर टी.एम.सी., अहमदनगर (अकार्यकारी पदात) पोउनि गजेंद्र तुळशिराम इंगळे यांच्या बदली करण्यात आलेल्या आहेत पुढे पोलीस अधीक्षकाने म्हटले आहे कि उपरोक्त सर्व पोलीस अधिकारी यांनी पदग्रहण अवधी न उपभोगता तात्काळ बदली केलेल्या ठिकाणी हजर होऊन हजर झालेबाबत, तसेच प्रभारी अधिकारी यांनी कार्यभार हस्तांतरनाबाबतचा अनुपालन अहवाल या कार्यालयास विनाविलंब सादर करावा. हजर न झाल्यास मा. पोलीस महासंचालक, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचेकडील परिपत्रक क्रमांक २/५५/०७, दिनांक ११/१/१९८४, दिनांक १०/२/१९९१ आणि दिनांक २३/२/१९९७ मधील सुचनाप्रमाणे विनानिर्देष शिस्तभंगविषयक कार्यवाही करण्यात येईल यांची नोंद घ्यावी.

DN SPORTS

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button