धनंजय मुंडे यांनी आज श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानचे वतीने प्रशासकिय अधिकारी तथा प्र. उप मुख्यकार्यकारी अधिकारी संदीपकुमार भोसले यांनी सत्कार केला. यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके आदी उपस्थित होते.
जाहिरात