Letest News
तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज - कृषीमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे साई चरणी चार लाख 29 हजार रुपये किंमतीचा नक्षीकाम असलेला सुवर्ण मुकुट केला अर्पण! शिर्डी पोलीस उपविभागीय सर्व पोलीस स्टेशन अंतर्गत सन 2024 मध्ये मोटरसायकल चोरीचे 241 गुन्हे! तिरुपती येथे दर्शन टोकन घेण्यासाठी उडाली धांदल! चंद्राचेंगरीत सहा जण ठार! काही जखमी! साई संस्थान मधील दिव्यांग कर्मचाऱ्यांना प्रभू नयन फाउंडेशन व चार्ल्स ग्रुप मुंबई यांच्या संयुक्त विद... विष प्राशन केलेल्या त्या माजी नगरसेवकाचे अखेर निधन ? भारतीय क्रिकेट संघांचे खेळाडू सुर्यकुमार यादव साईचरणी नतमस्तक रुग्णालय तसेच संलग्न शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे--डॉ. राजेंद्र पिपाडा यांची मुख्यमंत्री देवें... जीवनात चढ-उतार येतात. या चढउतारातून मार्ग मिळू दे अडचणींचा सामना करण्याची शक्ती दे! अशी साईचरणी केली... साईबाबा संस्थानच्या अन्नदान फंडाचा वापर झाला नाही तर मोठी कर आकारणी पडणार!----
क्राईमशिर्डी

गोमांस विक्रेत्यांवर कारवाईशिर्डीचे पोलिस आणि हिंदुत्वादी संघटना कर्तव्यदक्ष !

शिर्डी प्रतिनिधी/ शिर्डी येथील कालिका नगर येथील बाजार तळावर अवैधरित्या पत्र्याच्या शेडमध्ये महाराष्ट्र राज्यात गोवश जनावराची कत्तल करण्यास बंदी असताना संगणमत करून गोवंश जनावराची कत्तल केलेल्या अंदाजे १लाख ४०हजार रुपये किमतीचे ७०० किलो गोमा्स शिर्डी पोलीसांनी कारवाई करुन ताब्यात घेतले आहे यात ४० हजार किमतीचे मोबाईल व ८०हजार रुपये किमतीच्या दोन दुचाकी व धारदार शस्त्र असा जवळपास गोमांस मोबाईल दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

संदरचा प्रकार ३ डिसेंबर रोजी उघडकीस आला पाच इसम पत्र्याच्या शेडमध्ये गोमांस विक्री करत असल्याची माहिती काही जागरूक कार्यकर्त्यांनी शिर्डी पोलिसांना दिल्यानंतर शिर्डी पोलिसांनी भेट देऊन कारवाई केली यात सहभा असलेले आरोपीनी आपण कोपरगाव व ममदापुर येथील असल्याचे सांगितले त्याची नावे शेरखान कुरेशी वय ४५ राहणार कोपरगाव सादिक कुरेशी वय ४५ ममदापुर समीर कुरेशी वय २१ राहणार कोपरगाव सोहेल कुरेशी

वय २७ रा कोपरगाव मुस्ताक कुरेशी वय २० रा ममदापुर येथील असल्याचे पुढे आले असुन पोलीस कर्मचारी प्रसाद सुर्यवंशी यांच्या फिर्यादी वरुन शिर्डी पोलीसांनी पाच जणांच्या विरोधात गुन्हा रजिस्टर नंबर ६५६/२०२४ भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २७१,३२५,३(५) सह महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यानुसार कारवाई करण्यात आली आहे या प्रकरणाचा तपास उपविभागीय अधिकारी शिरिष वमणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार हे करीत आहे

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button