राहता- महाराष्ट्र राज्य सरकारने जो खाजगी कंपनी ला जे आधार चे काम देण्याचा निर्णय घेतला आहो तो निर्णय घेतला आहे तो निर्णय तत्काल रद्द करावा अन्यथा मंत्रालय मधून उड्या मारू असा इशारा राज्यातील सेतु चालक यानी शिर्डी येथील अधिवेशनामधुन दिला आहे .शिर्डी येथे राज्य स्तरीय एक दिवसीय राज्यातील सेतु चालक यांचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते या अधिवेशनामधे आधार च्या खाजगी करना विरोधात राज्य सरकार च्या निषेधाचा ठराव मांड न्यात आला या अधिवेशनासाठी संपूर्ण राज्या मधून सेतु चालक उपस्थित होते
या अधिवेशनामधुन राज्य सरकार कड़े काही मागण्या करण्यात आल्या आहेत त्यामधे सेतु कार्यालय ला पूर्वी प्रमाने महा इ सेवा केंद्र नाव देण्यात यावे,सेतु कार्यालय मधून जे विविध प्रकारचे दाखले दिले जातात त्या प्रत्येक दाखल्यामागेसेतु चालक याना शंभर रूपये इतके कमिशन देण्यात यावे ,राज्यातील सेतु चालक यांचा तसेच सेतु चालक यांच्या कुटुबाचा राज्य शासनामार्फत विमा उतरवन्यात यावा ,नविन सेतु कार्यालय चे वाटप करू नये,आधार केंद्र चालक जे ओपरेटर आहे त्याना ब्लैक लिस्ट करने अगोदर नोटिस देण्यात यावी,आधार कार्ड चे जे कमिशन बाकि आहे
ते कमिशन तत्काल मिलावे,सेतु चालक याना ग्रामपंचायत ऑपरेटर यांचे प्रमाने मानधन मिलावे,तसेच आधार किट जमा करने संदर्भात जी शासनाने नोटिस दिली आहे त्यासाठी सर्वानी एक होउन लढावे अश्या मागण्या राज्य सरकार कड़े या अधिवेशना मधे करण्यात आल्या यावेळी सेतु चालक संघटनेचे राज्य अध्यक्ष श्री धाबे साहेब,श्री विनोद तायडे,श्री उमंग शाहा,श्री गावडे,सौ,नंदाताईकोठले,जयश्री मैडम,शैलेन्द्र भोईटे उपस्थित होते सदरिलअधिवेशन यशस्वी करने साठी श्री लुकेश शिंदे,कुंदन कोरडे,आनंद दलवी, तसेच जिल्ह्यातील सेतुचालक यानी अथक परिश्रम घेतले