Blog
पतीने केली पत्नीची डोक्यात हातोडा घालून हत्या क्रूरपणे हत्या केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण
आज भर दुपारी कोपरगाव लगत असलेल्या जेऊर पाठोदा येथे आपल्या स्वताच्या पत्नीच्या डोक्यात हातोडा घालून अत्यंत निर्घृण हत्या केल्याचे समोर आले आहे ही हत्या काय कारणाने केली आजुन उघड झालेले नाही परंतु पोलिसांनी हत्या करणाऱ्या पतीस जेरबंद केले आहे अत्यंत रहदारीच्या ठिकाणीं हत्या झाल्याने परिसरात घबराटीचे वातावरण पसरले असून हत्या करणाऱ्या पतीचे अरुण दाभाडे नाव असून मयत पत्नीचे नाव पूजा दाभाडे आहे
ही हत्या कश्यामुळे केली है लवकरच तपासात निष्पन्न होणार असून पुढील तपास पोलीस करीत आहेत
अश्या क्रूर पद्धतीने हत्या केल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
जाहिरात