शिर्डी
अर्जुन पुरस्कार प्राप्त बुद्धीबळ स्पर्धेच्या ग्रॅंडमास्टर आर. वैशाली यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
अर्जुन पुरस्कार २०२२ प्राप्त, जागतीक बुद्धीबळ स्पर्धेचा विजेता आर. प्रज्ञानंद व अर्जुन पुरस्कार २०२४ प्राप्त बुद्धीबळ स्पर्धेच्या ग्रॅंडमास्टर आर. वैशाली यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके यांनी सत्कार केला यावेळी संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, राजेंद्र पवार आदी उपस्थित होते.
जाहिरात