शिर्डी / प्रतिनिधी:
दिवसेंदिवस शिर्डी चेन सिनॅचिंग प्रकार वाढतच चालले असुन याचा ग्रामस्थांसह साईभक्तांना मोठ्या मनस्तापाचा सामना करणे भाग पडत आहे,
जाहिरात
दुचाकीवर पाठीमागुन येवून महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी,मनीमंगळसुत्र व इतर मौल्यवान सोन्याचे दागीने चेनसिनॅचिंगद्वारे हातोहात लंपास केले जात आहे.
या चेन सिनॅचिंग प्रकरणात बहूतांश ठिकाणी MH 17 CT 6096 या दुचाकीचा संशय असल्याचे कित्येक त्रस्त नागरीकांनी बोलून दाखविले असल्याने, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केली जात आहे.