श्री साईबाबा संस्थांनचे अध्यक्ष तथा संस्थांनच्या अध्यक्ष असलेल्या न्यायधीश सुधाकर यारलागड्डा यांची दिनांक 12/09/2024 रोजी मुंबई उच्च न्यायालयाने अमरावती येथे बदली करण्यात आली असल्याची खात्रीशीर माहिती आहे त्यांच्या जागी न्यायाधीश सौ. ए. एस. शेंडे यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे
जाहिरात