रतन टाटांची संपत्ती जवळपास 10 हजार कोटींची असल्याची शक्यता आहे. टाटांच्या संपत्तीमधील काही हिस्सा त्यांनी त्यांचा पाळीव श्वान यांचीही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. जर्मन शेफर्ड श्वान टिटोसाठीदेखील ठेवला आहे. जोपर्यंत टिटोची आयुष्यभर काळजी घेण्यात यावी,
जाहिरात
असं लिहून ठेवण्यात आलं आहे. जवळपास 6 वर्षांपूर्वी टिटोला त्यांनी दत्तक घेतलं होतं. इतकंच नव्हे तर, टाटांच्या मृत्यूपत्रात त्यांच्यघरी काम करणारा कुकु राजन शॉ आणि जवळपास 30 वर्षांपासून बटलर म्हणून काम करणाऱ्या सुब्बियाहसाठीही संपत्तीचा काही हिस्सा ठेवण्यात आला आहे. घरात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या भविष्याचा विचारही टाटांनी केला आहे.