प्रसिद्ध सिनेअभिनेत्री शर्वरी वाघ यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा, प्रशासकिय अधिकारी संदीप कुमार भोसले यांनी सत्कार केला.
यावेळी श्री साईबाबा संस्थानचे मंदीर प्रमुख विष्णु थोरात, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहिदास माळी आदी उपस्थित होते.
जाहिरात