नगर प्रतिनिधी/
नगरचे नूतन खासदार निलेश लंके यांनी अहमदनगर स्थानिक गुन्हे अन्वेशन विभागाचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांच्यावर आरोप केले की आहेर हे लाचखोरं आहे
परंतु काही लोक दाबक्या आवाजात म्हणा किंवा राजारोसपणे म्हणा असे म्हणतात की ते लाचखोर आहेत हफ्ते घेतात पत्रकारला खोटेनाटे सांगून त्यांच्या कार्यालयात बोलावून घेऊन त्यांच्या सोबत असणाऱ्या त्यांच्या परिवाराला मारहान करतात महिलेस देखील मारहाण करतात तांत्रिक कारणांमुळे लायसेन्सी नुतनीकरण नाही म्हणून रिव्हॉल्वर हिसकाऊन त्या पत्रकारावरच गुन्हे दाखल करतात असे अनेक आरोप पोलीस अधीक्षक दिनेश आहेर यांच्यावर आहे एक किस्सा अहमदनगर येथील पोलीस अधीक्षक कार्यालयात घडला असल्याची जोरदार चर्चा सुरु आहे एक पत्रकार त्याच्या मागण्या मान्य न झाल्याने ते राज्याचे ग्रुहमंत्री यांच्या नागपूर येथील निवास्थान येथे अमरण उपोषणाला जात असतांना त्या पत्रकाराला पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी फोन करून आपल्या कार्यालयात बोलावले आणी तो पत्रकार आल्यानंतर त्याला पार्किंग मध्ये नेऊन ह्याच दिनेश आहेर यांनी राकेश ओला यांच्या सांगण्यावरून पत्रकाराकडे असलेली लायसेन्सी रिव्हॉल्वर कोणाचीही परवानगी न घेता आपल्या पदाचा व बळाचा वापर करून ती रिव्हॉल्वर जप्त करून घेतली आणी तो उपोषणाला जाऊ नये म्हणून त्यास सांगितले असता तो पत्रकार उपोषणाला बसण्यास ठाम असल्याचे सांगताच त्यास आश्चिल भाषेत शिवीगाळ करून मारहाण केली त्या पत्रकारास मारहाण करीत असताना त्यास सोडवण्यासाठी त्याची पत्नी व त्याची ३ अल्पवयीन मुली गेली असता त्यांनाही स्थानिक गुन्हे शाखेच्या २० ते २५ पुरुष पोलिसांनी बेदम मारहान करून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले
हा सर्व प्रकार दिनेश आहेर यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या सांगण्यावरून केलेले आहे अन्याय करणाऱ्या ह्या अधिकारी विरोधात न्यायासाठी संघर्ष सुरू झाला आहे वेळप्रसंगी सर्वोच्च न्यायालयात देखील न्यायासाठी पाठपुरावा करत राहाणार आहे पत्रकाराने ज्या पोलीसांना मदत म्हणून पुढाकार घेतला त्याच पोलीसांनी त्याची लायसन्सची रिव्हॉल्वर ह्या पोलीस निरीक्षकाने बेकायदेशीर जमा केली आहे त्याची रिव्हॉल्वर जमा झाल्याने त्याच्या व कुटुंबातील पत्नी व चार मुलामुलींना जीवितास धोका निर्माण झालेला आहे पत्रकाराच्या कुंटबातील लोकांच्या जीवास धोका आहे म्हणून मोक्का न्यायालयाने पोलीस संरक्षण व रिव्हॉल्वर दिली होती पण ना सरक्षण ना रिव्हॉल्वर ना पोलिसाची मदत अशा तिहेरी संकटात सहकाराच्या बालेकिल्लात कायद्यावर विश्वास ठेऊन ह्या पोलिसासह आधिकारी विरोधात न्यायालयात दावा दाखल केलेला आहे ह्या पत्रकाराने एका गाजलेल्या हत्याकांडात जीवावर उद्धार होऊन घरावर तुळशीपत्र ठेवून तात्कालिक अधिकारीना मदत म्हणून कोर्टात साक्ष दिल्याने खतरनाक गुंडासह एकूण १३ लोकांना जन्मठेपेची शिक्षा होई पर्यंत लढा दिलेला आहे त्या पत्रकाराने प्रण केला आहे कि मला माझे घरदार विकण्याची वेळ आली तरी चालेल माझ्यावर झालेल्या अन्याय पहाता न्यायासाठी सुप्रीम कोर्टात जाण्याची वेळ आली तरी जाणार परंतु मला व माझ्या कुटुंबावर झालेला अन्यायामुळे लढा देणार आणि माझी लढाई हि न्यायालयात सुरु आहे आणि आता आम्ही हे ज्या व्यक्तीने पोलिसांना इतके सहकार्य केले त्याच व्यक्ती बरोबर असे प्रकार होत असेलतर ह्यापुढे पोलसांना कोण कशी मदत करणार पोलिसांनी सुद्धा आपण सरकारी नौकर आहोत आपण सर्वसामान्य लोकांच्या सुरक्षेसाठी आहोत याचे भान ठेऊन काम केले पाहिजे आपल्या पदाचा वापर हा जनतेच्या सेवेसाठी केले पाहिजे आपल्या पदाचा गैरवापर करू नये कायदा हा सर्वांसाठी आहे हे लक्षात ठेवावे अहंकाराने रावणाचा अंत झाला होता तर तुम्ही कोण आहात. हे सुद्धा ध्यानात ठेवले पाहिजे