शिर्डी( प्रतिनिधी)
श्री साईबाबा संस्थानचे माजी विश्वस्त देवराम बंडू पवार (मामा)यांचे आज रविवार दिनांक 3 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे सर्वत्र दुःख व्यक्त होत आहे. कनकुरी तालुका राहता येथील रहिवासी व धार्मिक आणि सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारे कै. देवराम बंडू पवार यांच्या पाठीमागे मुले मुली पुतणे पुतण्या सूना नातवंडे असा मोठा परिवार आहे.
जाहिरात
त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे. कै. देवराम पवार हे श्री साईबाबा संस्थान एम्प्लॉईज सोसायटीचे चेअरमन विठ्ठल पवार यांचे चुलते होते .