भारतीय क्रिकेट संघाचा खेळाडू सुर्यकुमार यादव यांनी श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मा. मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी सत्कार केला यावेळी जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके व संरक्षण अधिकारी रोहिदास माळी उपस्थित होते.
जाहिरात
DN SPORTS