खेळ
अहमदनगर जिल्ह्यातील कविता चोथवेंना कर्तृत्ववान महीला पुरस्कार जाहीर
मातृसेवा फाऊंडेशन सनेज आणि शिक्षक ध्येय महाराष्ट्र यांचेवतीने राज्य स्तरीय स्पर्धा घेण्यात आली.या स्पर्धेत कर्तृत्ववान महीला पुरस्कारासाठी कविता चोथवे यांची निवड करण्यात आली आहे.महीला विकास आर्थिक महामंडलात सेवा देत आहे.महीलांच्या कार्याला उत्तेजन देणे. त्यांचे कौतुक करणे,त्याचे कर्तृत्व वाढीस लावणे हाच उदेश्य शिक्षक ध्येय चा आहे. असे मातृसेवा फाऊंडेशन च्या मिनल कुलकर्णी, संध्या सावंत यांनी सांगितले आहे. कविता चोथवे, यांचे राजकीय, सामाजिक, शैक्षणिक,स्तरावरून अभिनंदन करून कौतुक केले जात आहे.
जाहिरात