शिर्डी
खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले
MP Dr. Shrikant Shinde visited the Samadhi of Shri Sai Baba
कल्याण लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. दर्शनानंतर त्यांचा श्री साईबाबा संस्थानच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी शाल व श्रींची मुर्ती देवून सत्कार केला.
जाहिरात