शिर्डी (प्रतिनिधी)
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महानिर्वाण दिनानिमित्त शिर्डीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले .त्याचप्रमाणे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
या रक्तदान शिबिराच्या उद्घाटनाला प्रमुख मान्यवर म्हणून शिर्डीचे पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार तसेच पोलीस उपनिरीक्षक ठाकूर साहेब, एडवोकेट अविनाश कैलासराव शेजवळ, नगरसेवक नितीन भाऊ शेजवळ ,
साईबाबा सुपर हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक प्रीतम वडगावे सर ,अलकाताई शेजवळ ,एडवोकेट अनिल सयाजी शेजवळ, राहुल भडांगे, निलेश धीवर, रवी राजेंद्र शिंदे, उत्तम एकनाथ त्रिभुवन, धीरज सुभाष टाक राहता, गायकवाड सर राजगुरुनगर , प्रमोद सोनवणे, साईबाबा संस्थानच्या विभागाचे बाळासाहेब सुपेकर, जगन्नाथ चौधरी ,दिगंबर सोमवंशी ,सागर भाऊसाहेब गायकवाड, ब्ल्यू डायमंड युवा ग्रुप चे अध्यक्ष रवी भाऊ शेजवळ, किरण बोरुडे,
अनिकेत पलघडमल ,भास्कर वाघ ,आतिश बाळू शेजवळ, संकेत बाबासाहेब शेजवळ ,अमर नंदू लोंढे, प्रवीण भाऊ आल्हाट ,पोलीस नाईक अरुण शेकडे तसेच आकिब इनामदार उपस्थित होते. या रक्तदान शिबिरामध्ये अनेक जणांनी रक्तदान केले. यावेळी अनेक मान्यवरांनी रक्तदान हे श्रेष्ठदान असून रक्तदानामुळे दुसऱ्याला जीवदान मिळते त्यामुळे रक्तदान किती महत्त्वाचा आहे हे अनेकांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले.
या कार्यक्रमासाठी लायन ग्रुप संस्थापक अध्यक्ष संदीप भाऊ शेजवळ, तसेच शिवसेना तालुका अनुसूचित जाती जमाती शिंदे गटाचे अध्यक्ष बाबासाहेब दिवे, कालकथिक सागर भाऊ शेजवळ प्रतिष्ठान संस्थापक अध्यक्ष आकाश भाऊ शेजवळ, लॉयन ग्रुपचे उपाध्यक्ष आदित्य भाऊ शेजवळ, सचिन भाऊ विलासराव शेजवळ आदींनी या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते.