Letest News
मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीस प्रथमच अहिल्यानगर जिल्ह्यात! शिर्डी विमानतळावर करण्यात आला सत... पांढऱ्या कापडात गुंडाळलेल्या ५ वर्षाच्या मुलाचा मृतदेह गोदावरीच्या पात्रात मिळाला शिर्डी येथिल शिवसेनेचे कट्टर कार्यकर्ते चंद्रकांत गायकवाड यांच्या मातोश्री लक्ष्मीबाई निवृती गायकवाड... saibaba mandir news नाताळ व नवीन वर्षाच्या तयारीसाठी साईबाबा संस्थान कडून तयारी यूपी योद्धा प्रो कबड्डी लीग च्‍या टिमने श्री साईबाबा समाधीचे दर्शन घेतले अपघातात मयत झालेल्या अनोळखी व्यक्तींच्या ओळखीसाठी संपर्क साधण्याचे एमआयडीसी पोलिसांचे आवाहन! शिर्डीत दोन वेगवेगळ्या घटनेत दोन साईभक्त महिलांचे गळ्यातील सोन्याचे दागिने धूम स्टाईल लंपास! धूम स्ट... अहिल्यानगर जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी! शिर्डीतील एका क्रीडा शिक्षिकेने पुणे महापालिकेच्या बसमध्ये दारुड्या प्रवाशाला दिला चोप! महिंद्रा अँड महिंद्रा कंपनीचे मालक उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी शिर्डीला भेट देऊन घेतले साईबाबांचे ...
अ.नगरक्राईम

अपहरण व खंडणी प्रकरणातील मुख्य सुत्रधारासह एक आरोपीस् शिर्डी येथील एका हॉटेल मधून अटक

सविस्तर हकीकत अशी की विशेष पथकांचे पोउपनि मुक्तेश्वर लाड व पो अं भगवान जाधव, पोना/ भुषण सोनवणे, हे शहरात गस्त घालीत असतांना त्यांना गुप्त बातमीदाराकडुन माहिती मिळाली की, म्हसरूळ पोलीस ठाणे गु.र.नं 54/2024, कलम 363,364,386,387,395 भांदवि सह कलम 3/25 शस्त्र अधिनियम मधील 20 लाख रूपयेंच्या खंडणीसाठी शहरातील व्यापाऱ्याचे अपहरण करून त्यास

sai nirman
जाहिरात

DN SPORTS

kamlakar

मध्यप्रदेशात घेऊन जाऊन 10 लाख रूपये खंडणी घेणाऱ्या टोळीतील, गुन्हा झाल्यापासुन फरार असलेला मुख्य सुत्रधार व त्यांचा साथिदार आरोपी शिर्डी येथे येणार असल्यांची माहिती मिळाल्या वरून सदरची माहिती संदिप मिटके सपोआ गुन्हे यांना देण्यात आली, मा. वरिष्टांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक शिडी येथे रवाना झाले तसेच शिर्डी पोलिसांच्या मदतीने गुप्त बातमीतील

आरोपींचा शोध घेत असतांना आरोपी हे साई मंदिराच्या पाठीमागे पालखी रोडवरील हॉटेल साई संजय येथे आल्यांची माहिती मिळताच पथकाने शिर्डी पोलीसांच्या मदतीने वर नमूद गुन्ह्यातील पाहिजे आरोपींना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव गाव विचारपुस करता त्यांनी त्यांचे नावे 1) शिवा रविंद्र नेहरकर, वय 23 वर्ष, रा. महाजन यांच्या घरात भाडोत्री , नंदनवन चौक, श्रीस्वामी समर्थ केंद्रा जवळ, उत्तम नगर, सिडको, नाशिक, 2) शुभम नानासाहेब खरात, वय 25 वर्ष, रा. संतोषी माता नगर, रबर कंपणीच्या पाठिमागे, सातपुर MIDC, नाशिक आरोपी असे सांगीतले त्यांना ताब्यात घेऊन विचारपुस करता वर नमुद गुन्हा केल्यांची कबुली देऊन,

गुन्हा केल्यापासुन फरार झाल्याचे सांगितले. दोन्ही आरोपींना ताब्यात घेऊन गुन्ह्यांचा पुढील तपासकामी म्हसरूल पोलीस स्टेशनच्या ताब्यात दिले आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपी मध्ये मुख्य सूत्रधार शिव नेहरकर उर्फ चिक्कु हा असुन तो गुप्ता यांचे दुकानात कामाला होता, शिव यानेच त्यांच्या मित्रांच्या मदतीने अपहरनाचा कट रचला होता.

सदरची कामगीरी मा.श्री. संदिप कर्णिक (पोलीस आयुक्त) सो, मा.श्री. प्रशांत बच्छाव सौ (पोलीस उप आयुक्त गुन्हे), मा. श्री. संदिप मिटके सो (सपोआ गुन्हे), सपोनि श्री. ज्ञानेश्वर मोहिते, पोउपनि श्री. मुक्तेश्वर लाड, श्रेपोउनि दिलीप भोई, पोह/106 किशोर रोकडे, पोना/911 दत्ता चकोर, पोना/1533 रविंद्र दिघे, पोना/497 Left सोनवणे, पोअं/2389 भगवान जाधव, पोअं/869 अनिरूद्ध येवले, सर्व नेमणुक विशेष पथक गुन्हे शाखा, नाशिक यांनी केली आहे.

जाहिरात
sai ganesh https://www.dainiksaidarshan.com/wp-content/uploads/2024/03/Sai-darshan-add-2.jpeg

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button