भरमसाठ पगार असताना पैश्याची हाव असलेल्या मुख्याधिकारी काक्या डोईफोडेच्या नादी लागून बिचारा कस्तुरे हा नाहक गुतला
अहमदपूर प्रतिनिधी /
अहमदपूर सारख्या साधारण नगरपालिकेच्या मुख्याधिकारी म्हणून हरामाचा पैसा कमवण्यात अनुभवी असलेला काक्या डोईफोडे याने पदभार घेतला सोन्याचे पेक्षा जास्त जागेला शिर्डी येथे असलेला भाव तांत्रिक अडचणी दाखवून लक्ष्मी दर्शनाचा मोठा अनुभव ते झटपट श्रीमंतीचा रस्ता व मार्गदर्शन निवृत्तीच्या समयी विजयकुमार कस्तुरेला गजाआड करणारा ठरला असल्याची चर्चा सध्या अहमदपूरच्या नगरपालीकेत सुरू आहे
आधिक माहिती अशी की शासनाने लोकाचे शोषण होऊ नये भ्रष्टाचाराला वाव मिळू नये म्हणून ऑनलाइन चलन व कागदपत्रे हि प्रणाली आणली मात्र त्यात त्रुटी दाखवली की वाणिज्य बाधकाम परवानगी प्रलंबीत राहते नको त्या त्रुटी लक्ष्मी दर्शन करण्यासाठी फायदेशीर ठरत असतात तेच जे शिर्डी येथे घडत होते तेच अहमदपूर येथे घडले मात्र फिर्यादीच्या रुपात जणुकाही साईचा दंड्याच फिरला जे शिर्डीत घडायला हवे ते अहमदपूर येथे घडले फरक इतकाच कारण मोठ्या रक्कमे मागणी कस्तुरे करु शकत नाही असे त्याचे सहकारी मित्रात चर्चा सुरू आहे मग अचानक इतकी हिमत देणारा देखील जेरबंद झाल्याने मास्टर माईड काक्या डोईफोडे आहे हे देखील सिध्द झाले ज्या परीसरात हा कस्तुरे राहतो त्या लोकांना सुध्दा तो इतकी मोठी लाच मागु शकतो यावर विश्वास बसत नाही मग घडले तरी कसे कोणाचे पाठबळ एकमेकांना गजाआड करणारे ठरले तरी निवृत्ती जवळ आली असताना असंगाशी संग या कस्तुरेला जेलवारी साठी कारण ठरली आहे कोणताही लोकसेवक निवृत्ती जवळ आली की चौकशीचे शुक्ल काष्ट किवा लाचलुचपतच्या जाळ्यात अडकणार नाही याची काळजी घेतात मात्र सुना नातवंडे जावई यांच्या सहवासात निवृत्ती साजरी करायची वेळ आली असताना डोईफोडे च्या रुपात कस्तुरेचे कुटुंब उध्वस्त होण्यासाठी कारण ठरले लाचलुचपतच्या पथकाने देखील डोईफोडे व कस्तुरे याच्या बेहिशोबी संपत्ती व अपसंपदा कशी कोठे कोणत्या कालावधी मध्ये कशी गोळा केली अजुन कोठे गुंतवणूक केली आहे का त्याच्या नातेवाईकांच्या नावाने काही गुंतवणूक लगतच्या १० ते १५ वर्षात केली आहे का या दृष्टीने देखील शोध घेतला जात आहे शिर्डी मध्ये असताना काही खाजगी एजंट पैसे गोळा करण्यासाठी मदत करीत होते त्याबद्दल देखील तपास होण्याची गरज आहे कामाचा त्या काळात शिर्डी येथे असताना झालेला घरोबा काहीना चौकशीचे शुक्लकाष्ट मागे लागु शकते यात मात्र शंका नाही साईबाबांच्या पावनभुमित ह्या मुख्याधिकारी वर अनेक आरोप झाले होते परंतु तो इतका शातीर होता की कुठलाही पुरावा तो मागे ठेवत नव्हता शिर्डी येथे असताना गरिबाचे हात गाडे काउटर टेबल सायकली लोखंडी साहित्य फर्निचर अतिक्रमण विभागाची मदत घेऊन जप्त करायचा नगरसेवकाने जर सागितले गरिब आहे साहित्य परत द्या तर हा रात्रीच जेसीबी लावून साहित्य नष्ट करून टाकायचा व खापर अतिक्रमण विभागावर फोडायचा मी काय करु साईभक्त भाविक हित असे शब्द वापरत बरोबर हेतु साध्य करत होता नगरसेवक सत्तेत नसल्याने कधी प्रशासक व असलेली मैत्री यामुळे बिनबोभाट कर्तव्यदक्ष असल्याचा आव आणत होता मात्र नाराजीचे खापर लोकप्रतिनिधी वर फुटत होते पण ही बाब ज्यानी लक्षात आणून देण्याची गरज होती त्यांनी ती घेतली नाही
शिर्डीत केलेल्या कुकर्माची सजा त्यास अहमदपूर ला भेटली असल्याचे जाणकार बोलत आहेत परंतु ह्या काक्याच्यां नादी लागून संपूर्ण आयुष्य सुखाने जगणारा कस्तुरे ला मात्र शेवट अडचणी साठी कारण ठरला हे नक्की