Blog
साइबाबा संस्थानच्या नूतन दर्शन रांगेत प्रसाद्लाडू विक्री काउंटर सुरु
श्री साईबाबा संस्थानचे नवीन दर्शनरांगेत साईभक्तांच्या सोईसाठी आज गुरुवार, दि.३०/०५/२०२४ रोजी लाडूप्रसाद विक्री काऊंटरचे उद्धाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते करण्यात आले या वेळी संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्र.उपकार्यकारी अभियंता दिनकर देसाई, प्र.अधिक्षक, शरद डोखे, प्रविण मिरजकर, कृषी अधिकारी अनिल भणगे व संस्थान कर्मचारी उपस्थित होते.
जाहिरात