Blog
तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी व्हावेत म्हणून संजय बनसोडे त्याचं साईबाबांना साकडे
शिर्डी प्रतिनिधि
राज्याचे क्रीडा व कल्याण मंत्री संजय बनसोडे तथा परभणी पालकमंत्री यांनी आज शिर्डी येथे साईबाबांच्या समाधीचे मनोभावे दर्शन घेतले श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतल्यानंतर त्यांचा श्री साई प्रभावारी मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी त्यांचा सत्कार केला देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान व्हावे असे मंत्री संजय बनसोडे यांनी माध्यमंशी बोलताना म्हटले आहे ह्यावेळी त्याचं सत्कार संस्थानच्या अधिकारी यांनी केले
जाहिरात