आज हिंदू गर्जना प्रतिष्ठान शिर्डी शहर यांच्या श्रींच्या आरतीला माजी महसूल मंत्री माननीय श्री बाळासाहेब थोरात यांनी उपस्थिती लावली. साहेबांच्या हस्ते आरती झाल्यानंतर हिंदू गर्जना प्रतिष्ठान च्या वतीने बाळासाहेबांचा सत्कार करण्यात आला. यावेळी थोरात साहेबांनी पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.
जाहिरात
यावेळी माजी नगरसेवक व समाजिक कार्यकर्ते सुरेश आरणे, अमृत गायके, उमेश शेजवळ राजू वाघमारे सचिन चौघुले उपस्थित होते.
हिंदु गर्जना प्रतिष्ठाणचे सदस्य मनोज जाधव,राजू शेख, ज्ञानेश्वर वैद्य, सागर वाल्हेकर, प्रकाश करपे, प्रतीक जाधव, राहुल कोतकर, दिनेश दळवी, आदेश पांगरकर, रोहित जेजुरकर, फिरोज पठाण, योगेश पवार, वैभव राजगिरे, भारत धामणे, संतोष औटी, वसीम शेख कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते .