Blog
खासदार लोखंडे सह शिर्डी ग्रामस्थांनी केली मंदीर परिसरात स्वच्छता
आज सकाळी खासदार सदाशिव लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली आज श्री साईबाबा मंदीर परिसरात स्वच्छता करण्यात आली ह्यावेळी शिर्डीचे ग्रामस्थ जिल्हा प्रमुख कमलाकर कोते माजी विश्वस्त सचिन तांबे अजय नागरे विलास कोते पारस जैन विजय काळे वंदना गोंदकर रेखा वैदय संस्थान सुरक्षा रक्षक अण्णासाहेब परदेशी आदी मोठया संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते
जाहिरात