महाराष्ट्र राज्याचे मुख्य सहकार सचिव अमितकुमारजी यांच्या शिर्डी भेटीप्रसंगी महत्वाच्या विषयावर चर्चा करून श्री साई संस्थान एम्प्लॉईज क्रेडिट को -ऑप सोसायटीच्या वतीने विद्यमान चेअरमन विठ्ठल तुकाराम पवार पा. आणि व्हा. चेअरमन पोपट भास्करराव कोते यांच्या हस्ते त्यांचा व अहमदनगर जिल्हा सहकार खात्याचे डि. डी. आर पुरी साहेब यांचा सत्कार करण्यात आला
जाहिरात