काल काही प्रसार माध्यमावर एक बातमी प्रसारित झाली कि कुठल्याही पोलीस स्टेशनं हद्दीत दोन नंबर धंदे चालत असतील तर उद्यापासून बंद करावे व कुठेही अवैद्य धंदे चालू दिसल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अधिकारी यांच्यावर कारवाई करण्यात येईल असे आदेश काल मासिक मिटिंग मध्ये नगर जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळख असलेल्या निष्कलंकी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी दिल्याने त्यांच्या ह्या निर्णयाचे संपूर्ण जिल्ह्यात स्वागत होत आहे आणि संपूर्ण जिल्हा नूतन खासदार निलेश लंके यांना सुद्धा दुवा देत आहे कारण कि नगर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच एक खासदार जिल्ह्यातील अवैद्य व्यवसाय बंद व्हावे व जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था आबाधित राहण्यासाठी संसदेत न जाता चार दिवस उपोषण करून आपलें योगदान दिले म्हणून ह्याच दरम्यान निलेश लंके यांनी जिल्ह्यातील गुन्हे अनवेशन विभाग हे जिल्हाभरात कशे आपल्या खाकी वर्दीचे गैरवापर करून करोडी रुपये महिन्याला खंडणी गोळा करतात हे पाढे वाचवून लेखी स्वरूपात दाखवले व असे हफ्तेखोर असणाऱ्या पोलिसांवर कारवाई होत नसल्याने चक्क पोलीस अधीक्षक यांच्यावर देखील आरोप निलेश लंके यांनी केले याचा अर्थ समान्य जनतेनेच्या लक्षात आले कि इतके पुरावे देऊन ही वरिष्ठ अधिकारी यांच्यावर काहीही कारवाई करीत नाहीत म्हणून ह्या वरिष्ठ अधिकारी असणारे राकेश ओला हे सुद्धा यात सामील आहेत कि काय म्हणूनच निलेश लंके यांनी पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनाही जवाबदार धरून गुन्हे अन्वेषण विभागातील भ्रष्टाचार करणारे खंडणी गोळा करणाऱ्या दलाल पोलिसांवर कारवाई तर करावीच आणि पोलीस अधीक्षक यांच्या समोर हे सर्व होत असताना पोलीस अधीक्षक काहीही कारवाई करीत नसल्याने पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्यावर देखील कारवाई व्हावी असे निलेश लंके यांनी पत्रकार परिषदेत सांगितले त्यानंतर निलेश लंके यांना राज्याच्या पोलीस खात्याची आधीच खराब असलेली प्रतिमा आजून खराब होत असल्याने पोलीस खात्यातील वरिष्ठ अधिकारी यांनी आश्वासनांचे पत्र देऊन हे उपोषण सोडविले त्यानंतर बहुतेक त्याचं वरिष्ठ अधिकारी यांनी जिल्ह्यातील अवैद्य व्यवसाय बंद कारण्याच्या सूचना दिल्या असतील म्हणून काल पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी तात्काळ मिटिंग घेऊन जिल्ह्यातील सर्व अवैद्य व्यवसाय बंद करण्याचे आदेशित केलेले दिसते त्यांनी आदेशात म्हटले आहे कि ज्या ठिकाणी अवैद्य व्यवसाय सुरु दिसतील तेथील ठाण्याचे अधिकारी यांना दोषी धरून कारवाई करण्यात येईल हे आदेश काही जिल्ह्यातील नागरिकांना पाचणी पडले नाही कारण कि निलेश लंके यांनी सांगितल्या प्रमाणे कि जर ह्या भ्रष्टाचार करणाऱ्या पोलिसांना पाठीशी घालनाऱ्या पोलीस अधीक्षक राकेश व;आ यांच्यावर कारवाई करण्यात यावी आणि उद्या जर पोलीस अधीक्षक यांच्या आदेशाची अमलबजावणी झाली नाही आणि अवैद्य व्यवसाय बंद न झाले नाहींतर त्याची जवाबदारी ही स्वता पोलीस अधीक्षकांनी घेवून एकतर आपली तातकाळ बदली करून घ्यावि किंवा याची नैतिक जवाबदारी स्वीकारून आपलें पदाचा राजिनाम दिला पाहिजे अशी मागणीची चर्चा नगर जिल्ह्यातील नागरिक करीत आहेत
जाहिरात