000 found in the Sansthan area has been deposited in the Defense Department! Babasaheb Kole
-
शिर्डी
संस्थान परिसरात सापडलेली 27 हजार किंमतीची सोन्याची अंगठी संरक्षण विभागात केली जमा! प्रामाणिकपणा बद्दल संस्थांनचे आरोग्य कर्मचारी बाबासाहेब कोळे त्यांचा करण्यात आला सत्कार!
शिर्डी ( प्रतिनिधी) शिर्डी येथेश्री साईबाबा मंदिराचे नवीन दर्शन कॉम्प्लेक्स चे आरोग्य कर्मचारी श्री बाबासाहेब कोळे यांना परिसरात एक डायमंड…
Read More »