शिर्डी
शिर्डीतील प्रज्वल जगताप याचे अपघातात निधन शिर्डी परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे
जाहिरात
शिर्डी येथील कालिका नगरचे रहिवासी संजय जगताप यांचा मुलगा प्रज्वल संजय जगताप याचे नगर मनमाड बायपास निर्मळ पिंपरी जवळ अपघात झाल्याने त्याचे जागीच मृत्यू झाल्याची घटना घडल्याची प्राथमिक माहिती प्रत्येक्ष बघणाऱ्या कडून मिळाली आहे प्रज्वल हा कालिका नगर येथे राहात होता प्रज्वल याचे अपघात झाले असल्याची माहिती कळताच शिर्डीतील त्याचे कुटुंबीय आणि कालिका नगर येथील राहणार काही नागरिक घटणांस्थळी पोहोचले आहेत अपघात इतका जबरदस्त होता कि प्रज्वल याचे जागीच प्राण गेले आहेत प्रज्वल हा आपल्या अल्टो गाडीत लोणी वरून शिर्डी येत होता समोरून कंटेनर ने धडक दिल्याने हा अपघात झालेला आहे प्रज्वल हा विध्यार्थी होता त्याच्या अश्या प्रकारे अपघातात मृत्यू झाले असल्याचे कळताच समस्त शिर्डीत हळहळ व्यक्त केली जात आहे