हायकोर्टाने साई मंदिरावरील हार प्रसाद फुले बंदी वरचा निर्णय उठवल्यामुळे आभार कोरोना काळानंतर साईबाबा संस्थांने फुलहार व प्रसादावर बंदी आणली होती अनेक शेतकऱ्यांचे व अनेक गोर गरीब लोकांचे मोठ्या प्रमाणात नुस्कान झाले होते त्या संदर्भात , प्रहार , शिर्डी शहराध्यक्ष , अ
मोल बानाईत , सामाजिक कार्यकर्ते ,श्री दिगंबर कोते, काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चौघुले, माजी नगरसेवक सुरेश आरणे, आरपीआय शहराध्यक्ष नाना त्रीभोन, महेश बोऱ्हाडे, किरण माळी, प्रसाद सुरंजे, सुनील आराने,चंद्रकांत पवार, सुयोग सावकारे ,अशा अनेक सामाजिक कार्यकर्ते व ग्रामस्थ शेतकरी मिळून साईबाबा संस्थान च्या विरोधात आंदोलन केले होते आणि आमच्या 11 जणांवर 553 ,
सारखा फौजदारी गुन्हा साईबाबा संस्थानच्या माध्यमातून शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता ,,,साई मंदिरावरील हार, प्रसाद फुले,बंदी उठवण्याचा निर्णय हायकोर्टाने घेतला त्याबद्दल सर्वप्रथम मी त्यांचे आभार व्यक्त करतो ,
पण आतापर्यंत ह्या लढ्यात जे जे होते , राजेंद्र पिपाडा यांच्या वतीने हायकोर्ट मध्ये पिटीशन दाखल करण्यात आली होती.,
व ना,राधाकृष्ण विखे यांनी देखील खूप प्रयत्न केले होते आम्ही सर्वांनी आंदोलन केले होते आमच्या सर्वांच्या माध्यमातून हा लढा यशस्वी झाला आणि आज शेतकऱ्यांना आणि गोरगरिबांना न्याय मिळाला मी माझ्या वतीने सर्वांचे आभार व्यक्त करतो अमोल राजेंद्र बानाईत (प्रहार जनशक्ती पक्ष ) शिर्डी शहराध्यक्ष,