शिर्डी येथे लोकशाहीर डॉक्टर आण्णा भाऊ साठे यांच्या 104 जयंती निम्मित आज रोजी होणाऱ्या कार्यक्रमाचे स्वरूप पुढील प्रमाणे,1:आण्णा भाऊ साठे चौकातून ठीक 3 वाजता, मिरवणुकीची सुरुवात होऊन, त्यात जालना सरस्वती बँड ,विशाल मुबई बँड,वैजापूर अशोक बँड,यांचा सामना होईल,
2:सोलापूर येथील छत्रपती शिवाजी महाराज कालीन, व वीर लहूजी वस्ताद साळवे पारंगत,ढाल पट्टा यांचा प्रदर्शित खेळ होईल,
,
3: तसेच ठीक 6 वाजता सारेगमप चॅम्पियन गौरी पगारे,नानावीर, व 6 वर्षाची चिमुकली ओवी काळे इच्छा तोंडपाठ पोवाडा होईल, व मान्यवरांचे सत्कार होईल
,4: व 8 वाजता स्नेह भोजन सर्व युवक वर्गा साठी लेझर शो,तसेच डीजे मार्फत तरुणांचा नाचण्याचा कार्यक्रम होऊन, फटाक्याची आतिष बाजी होऊन कार्यक्रमाची सांगता होईल, तरी सर्व समाज बांधवांना विनंती आहे, की सर्वांनी वेळेवर हजर राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, आपला विनीत सकल मातंग समाज,शिर्डीच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे