माझ्या उमेदवारीला विखेंनी विरोध केला आठवलेंचा गैरस्फोट
केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी केलं आहे. जागावाटपासंदर्भातही रामदास आठवले यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. तुम्हाला जागा का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटलांवर थेट आरोप केला आहे. विखे पाटलांनी लिहिलेल्या पत्रात आरपीआय पक्षाला जागा देऊ नका असं त्यांनी म्हंटलं होतं, असं वक्तव्य करत आठवलेंनी मोठा गौप्यस्फोट केला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री रामदास आठवले आज “महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइनच्या मटा कॅफे २.०” या कार्यक्रमात संवाद साधला. या चर्चेत त्यांनी लोकसभा निवडणूक, जागावाटप, महायुती आणि महाविकास आघाडीचा प्रचार, लोकसभा निवडणुकीसाठी रणनीती अशा विषयांवर त्यांनी दिलखुलास याच्या सूचना भाजप नेतृत्वाने केल्या. जिंकून येणाऱ्या उमेदवारालाच उमेदवारी असाच निकष ठेवण्यात आला.
हेच लक्षात घेऊन रामदास आठवले प्रबळ उमेदवार नसल्याचे कारण पुढे करून शिर्डीतील विखे पाटील यांनी आठवले यांच्या उमेदवारीला तीव्र विरोध करून त्यांना जागा देऊ नये,
अशी भूमिका फडणवीस
यांच्याकडे पत्राद्वारे मांडली असल्याचे आठवले यांनी सांगितलं आहे. चर्चेदरम्यान तुम्हाला जागा का मिळत नाही या प्रश्नाचं उत्तर देताना त्यांनी थेट राधाकृष्ण विखे पाटलांवर आरोप केला.
विखे पाटलांनी लिहिलेल्या पत्रात आरपीआय पक्षाला जागा देऊ नका असं त्यांनी म्हंटलं होतं, असं वक्तव्य करत आठवलेंनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.